श्वेता तिवारीला सौंदर्य आणि फिटनेसमध्ये ही अभिनेत्री देते टक्कर, फोटो पाहून..

20 एप्रिल 2026

Created By:  Soneshwar Patil

गेल्या काही दिवसांपासून चाहत खन्ना सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अशातच आता तिने काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.