माजी क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे...

29 November 2023

जहीर आणि सागरिका ही जोडी अनेकांना आवडते

जहीर आणि सागरिका हे दोघे एकमेकांसोबत आयुष्य इन्जॉय करतात

नेटकरी या जोडीला पसंती देतात

मेड फॉर इच अदर्स!, म्हणत एका चाहत्याने यांच्या फोटोवर कमेंट केलीय

सागरिका आणि जहीरचा हा खास फोटो

लाईफलाईन, सागरिकाने शेअर केलेला हा फोटो

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो