जहीर खान आणि सागरिका घाटगे हे अनेकांचं आवडतं कपल

28 November 2023

जहीर आणि सागरिका एकमेकांसोबत लाईफ इन्जॉय करताना दिसतात

सागरिका घाटगे नक्की आहे कोण? असा अनेकांना प्रश्न पडतो

जहीरची पत्नी सागरिका ही अभिनेत्री आहे

सागरिका ही कोल्हापूरची, तर तिचं शिक्षण राजस्थानमध्ये झालंय

 चक दे! इंडिया या गाजलेल्या सिनेमात तिने प्रीती सबवाल हे पात्र साकारलं

अतुल कुलकर्णीसोबतचा प्रेमाची गोष्ट हा तिचा मराठा सिनेमाही लोकप्रिय ठरला

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो