विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नात १०० कोटी रुपये खर्च झाल्याच्या बातम्या आहेत.

29 february 2024

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे लग्न २०१२ मध्ये झाले. त्यात १० ते १२ कोटी खर्च झाले. 

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नात ८० कोटी रुपये खर्च झाले होते.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नात ६ ते ९ कोटी खर्च झाले.

कॅटरिना कॅफ आणि विक्की कौशल यांनी लग्नात ५ ते सात कोटी खर्च केले. 

कियारा आडवणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नात ६ ते ९ कोटी खर्च झाले होते.

प्रियंका आणि निक जोनस यांच्या लग्नात ३ ते ५ कोटी रुपये खर्च केल्याचे रिपोर्ट आहे.