20 वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा हिने जे केलं ते दीपिका - आलियाला अजून जमलं नाही
9 february 2025
Created By: atul kambl
e
प्रियंका चोपडाने करियरच्या सुरुवातीलाच आव्हानात्मक भूमिका केल्यात
लीडचा रोलच नाही तर प्रियंकाने व्हीलेनची देखील भूमिका केली आहे
प्रियंकाने सुरुवातीलाच व्हीलेनचा रोल करुन फिल्मफेअर जिंकले
२००४ च्या ऐतराज चित्रपटात अक्षय कुमार ,करीना कपूर आणि प्रियका चोपडा लीडमध्ये होती
प्रियंकाने निगेटिव्ह रोलमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली
दीपिका पादूकोण आणि आलिया भट्ट यांनी अजूनही अशी निगेटिव्ह भूमिका केलेली नाही
प्रियंका नंतर काजोलने 'गुप्त' चित्रपटात व्हीलेन बनून फिल्म फेअर एवार्ड जिंकले होते
chanakya niti: जीवनात यश मिळत नसेल तर चाणक्य यांचा हा सल्ला ध्यानात ठेवा