chanakya niti: जीवनात यश मिळत नसेल तर चाणक्य यांचा हा सल्ला कायम ध्यानात ठेवा
9 february 2025
Created By: atul kambl
e
आचार्य चाणक्य यांना जगातील महान राजनिती तज्ज्ञ आणि विद्वान म्हटले जाते
आचार्य चाणक्य यांना कौटिल्य आणि विष्णूगुप्त म्हणून देखील म्हटले जाते
चाणक्य राजनिती तसेच ज्योतिष, युद्धशास्र आणि वेदांचे अभ्यासक होते
आचार्य चाणक्य यांचा 'चाणक्य निती' हा ग्रंथ जगात अनेकजण फॉलो करतात
जर तुम्ही देखील त्यांचा चाणक्य निती आत्मसात केली तर जीवनात यश मिळेल
चाणक्य यांच्या मते तुमच्यासमोर एक आणि पाठीमागे भलतेच बोलणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे
गुरुंचा अपमान करणारे लोक जीवनात कधीच यश मिळवत नाहीत असा मंत्र चाणक्यांनी दिला आहे
चाणक्य म्हणतात, जीवनात यश मिळवायचे असेल तर आपल्या चुकांतून शिका
मिड नाईट क्रेव्हींग कमी करण्यासाठी पलक तिवारी खाते हे फूड