अभिनेत्री दीपिका पादुकोण...
26 May 2024
Created By: आयेशा सय्यद
दीपिका पादुकोण लवकरच आई होणार आहे
दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेन्सी ग्लो...
दीपिकाने नुकतंच काही खास फोटो शेअर केलेत
या फोटोंमध्ये गरोदरपणातील तेज तिच्या चेहऱ्यावर दिसतंय
सप्टेंबर महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार आहे
पाहा व्हीडिओ...
थोडी नटखट- थोडी अल्लड... प्राजक्ता माळीचे कधीही न पाहिलेले फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा