अभिनेत्री सोनाली बेंद्रेला पाहून जया बच्चनने तोंड फिरवलेलं का?

आमिर खानच्या मुलीच्या लग्नाला सोनाली, जया बच्चन आणि श्वेता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

जया-श्र्वेता फोटोसाठी पोज देत होत्या. सोनाली तिथे येताच जया बच्चन निघून गेल्या. जया यांना त्यासाठी ट्रोलही केलं.

सोनाली बेंद्रे आता त्या व्हिडिओवर React झालीय. तुम्ही इवेंट्ला जाता, तेव्हा पापाराजीची आर्मी असते.

जया, श्वेता पुढच्या मार्ककडे जात होत्या. तुम्ही एवढच पकडलं की, मी आले  आणि त्या निघाल्या. 

पण असं नाहीय. त्या एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी चाललेल्या. जया बच्चनचा विषय येताच लोक वाढवून सांगतात.

मी जया बच्चन यांचा आदर करते, त्या सुद्धा  माझ्यावर प्रेम करतात.