आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यवसायात प्रगती करण्यासाठी काही सवयी स्वीकाराव्या लागतील.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, या सवयींमुळे माणूस  यशस्वी होतो, इतरांच्या  पुढे राहतो.

चाणक्य यांच्यानुसार व्यवसायात प्रगती करण्यासाठी माणसाने त्याच्या वर्तनावर  लक्ष दिलं पाहिजे.

माणसाच्या स्वभावात सौम्यपणा असेल, तर  आपोआप काम  मार्गी लागतात. 

कुठल्याही व्यवसायात धोका पत्करण्याची तयारी पाहिजे. मनात जास्त भीती बाळगू नये.

जे काम करतोय त्याची पूर्ण माहिती असली पाहिजे, जेणेकरुन चूका  कमी होतील. 

बिझनेसमनला चांगल्या रणनितीसह व्यवसाय क्षेत्रात वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहिती असली पाहिजे.