धनश्री वर्माचा फोटो  पाहून कोण म्हणालं? I Love You. 

धनश्री सोशल मीडियावर Active आहे. तिथे ती तिचे फोटो शेअर करत असते.

धनश्रीने आता शेअर केलेल्या काही फोटोंवर जोरदार  कमेंट पहायला मिळतायत. 

एक इंस्टा युजरने धनश्रीचे हे फोटो आग लावणारे असल्याच म्हटलं आहे. फोटोंचच नाही, धनश्रीच सुद्धा कौतुक केलं.

आधी त्याने धनश्रीबद्दल  लिहिलं. 'तू खूप सुंदर आहेस,  त्यानंतर I Love You म्हटलं'

धनश्रीला सुंदर म्हणणारी, तिला आय लव्ह यू म्हणणारी एक मुलगीच आहे.

संध्याकाळच्या वेळी सूर्याच्या मंदावणाऱ्या प्रकाशातील धनश्रीचे हे फोटो आहेत.