'ही' अभिनेत्री आहे विकी जैन याची पहिली गर्लफ्रेंड

Created By: Shweta Walanj

विकी - अंकिता  ‘बिग बॉस 17’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून सक्रिय आहेत.

 बिग बॉसमध्ये गेल्यापासून विकी आणि अंकिता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अंकिता हिच्या आधी विकी टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत होता.

विकी जैन लग्नापूर्वी टीव्ही अभिनेत्री टिया बाजपेई हिला डेट करत होता.

अनेक वर्ष टिया आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. 

दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. म्हणून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अंकिता लोखंडे नाही तर, ही अभिनेत्री आहे विकी जैन याची पहिली गर्लफ्रेंड