नट आणि नट्या आवडायच्या नाहीत, तरीही डॉ.नेने कसे अडकले माधुरी दीक्षित यांच्या बेडीत
11 May 2025
Created By: अतुल कांबळे
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ.नेने हे बॉलीवूडचं देखणं कपल आहे.
परंतू माधुरीबद्दल डॉ.नेने यांना काहीही माहिती नव्हते. त्यांना हिरो-हिरोईन अजिबात आवडत नव्हते. हे स्थळ त्यांनी नाकारले होतं
त्यांना फिल्मी लोक आवडत नव्हते. पण हॉलीवूडच्या लोकांबरोबर त्यांनी काम केले होते
माधुरीच्या भावाला भेटल्यानंतर डॉ. नेने यांचे फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांबद्दल मतपरिवर्तन झाले.
डॉ.नेने यांनी मुलाखतीत सांगितले की माधुरीचा भाऊ मला सच्चा वाटला.त्यानंतर मी गुगलवर माधुरी यांना सर्च केले
माधुरी सॉफ्ट नेचर, सिम्पल, सरळ,फोकस्ड असल्याने आमचे सूर जुळल्याचे ते म्हणाले.असे लोक फिल्मलाईनमध्ये पाहायला मिळत नाही.
माधुरीचं १९९९ मध्ये डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न झाले. त्यांना आरिन, रायन ही दोन मुले आहेत. साल २००७ मध्ये माधुरींनी पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.