एकेकाळी 'हे' ठिकाण होतं प्रसिद्ध ठिकाण... आज येथे महिला करतात मुजरा

Created By: Shweta Walanj

संजय लिला भंसाळी 'हिरा मंडी'वर आधारित सिनेमा तयार करणार आहेत.

पाकिस्तान येथील लाहोर याठिकाणी असलेलं ठिकाण देह विक्रीचा व्यवसायासाठी प्रसिद्ध आहेत.

मुघल काळात येथे राहणाऱ्या महिला गायण, नृत करत संस्कृती जपायच्या.

त्याकाळात राजघराण्यातील मुलांना देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे संस्कृतीचे धडे गिरवण्यासाठी पाठवायचे.

उर्दू भाषा आणि साहित्यात येथे असलेल्या महिलांचा मोलाचा वाटा होता. 

तेव्हा आलेल्या ब्रिटीश सरकारने देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना सेक्स वर्कर असं नाव दिलं. 

ब्रिटीश सरकार मधील लोकं 'हिरा मंडी'मध्ये येऊ लागले आणि त्या जागेचं वातावरण पूर्ण बदलून गेलं. 

आज देखील हिरा मंडी अनेक महिला आहेत, ज्या फक्त मुजरा करतात. 

याठिकाणी महिला पूर्ण रात्र मुजरा करतात. तेव्हा 'हिरा मंडी' म्हणजे सर्वात श्रीमंत ठिकाण होतं.