ताज हॉटेलात वेटर होता बॉलीवूडचा हा प्रसिद्ध कॉमेडियन 

24 september 2025

Created By: Atul Kamble

बोमन इराणी बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते, थ्री इडीयट्चे प्रो.व्हायरस, मुन्नाभाई एमबीबीएसमधील डॉक्टर अस्थाना या कॅरेक्टरने ते प्रसिद्ध झाले

बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९५९ चा आहे. बोमन यांनी बॉलीवूडमध्ये उतरत्या वयात पाऊल ठेवले

 त्यावेळी ते ४२ वर्षांचे होते, आता बोमन यांना फोटोग्राफीची आवड होती. त्यांनी नंतर अभिनयात बाजी मारली

मुंबईतील मिठीबाई कॉलेजात त्यांनी ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी ताज हॉटेलात दोन वर्षे रुम सर्व्हीस स्टाफ म्हणून काम केले

बोमन यांच्या आईची बेकरी होती. त्यांनी तेथे १४ वर्षे काम केले.त्यावेळी त्यांची भेट कोरिओग्राफर शामक दावर यांच्याशी झाली

दावर यांच्या सल्ल्याने त्यांनी थिएटर जॉईट केले. २००३ मध्ये बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत मुन्नाभाई एमबीबीएसचा डॉक्टर अस्थाना साकारला