14 DEC 2025
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादूकोण ही चाहत्यांसाठी तिच्या लाईफ अपडेट्स पोस्ट करत असते.
दीपिका ही एक सौदर्यासोबत सामाजिक भान आणि बुद्धीमान अभिनेत्री समजली जाते.
तिने तिच्या सोशल अकाऊंटवर व्हाईट फ्रिल ड्रेसमधील एक फोटो शेअर केला असून त्यात ती क्वर्की लूकमध्ये दिसतेय
दीपिका या ड्रेसमध्ये अगदी परी सारखी सुंदर दिसतेयय तिने सिल्व्हर फ्लिप फ्लॉप्स घातले आहेत.
स्लीव्हलेस ड्रेसमध्ये तिने एक श्रगला देखील पेअर केले आहे आणि वेव्ही हेअर लूक ठेवला आहे.
चाहत्यांना तिचा हा बिनधास्त लूक भारीच वाटत आहे.