सेलिब्रिटींनी घटस्फोटासाठी मोजली मोठी रक्कम, आकडा हैराण करणारा

Created By: Shweta Walanj

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जाहांने घटस्फोटा दरम्यान महिन्याला 10 लाख रुपयांची मागणी केली. 

सानिया मिर्झाचा देखील घटस्फोट झाला आहे. पण पोटगी स्वरूपात तिला किती रक्कम मिळाली याची माहिची समोर आली नाही. 

-कॉमर्स साईट ॲमेझॉनचे अध्यक्ष जेफ बेजोस यांना घटस्फोटानंतर पत्नीला 38 अरब डॉलर द्यावे लागले. 

हृतिक रोशन - सुझान खान यांचा देखील घटस्फोट झाला आहे. अभिनेत्याला पत्नीला जवळपास 400 कोटी रुपये द्यावे लागले. 

आमिर खान आणि रिना दत्ता यांचं देखील घटस्फोट झालं आहे. अभिनेत्याने पहिल्या पत्नीला 50 कोटी रुपये दिले होते.

मलायका आणि अरबाज यांचा देखील घटस्फोट झाला आहे. अरबाजने मलायका 10 ते 15 कोटी रुपये पोटगी स्वरूपात दिली.