रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?

 6 नोव्हेंबर 2026 

created by : atul kamble

रणबीर कपूरचा चित्रपट रामायणचे ग्रँड ओपनिंग 5 नोव्हेंबर रोजी झाले आहे, चित्रपटाने 100 कोटीची कमाई केली आहे.

 भगवान रामाची भूमिका करण्यासाठी रणबीर याने दोन पार्टचे मिळून 150 कोटी घेतल्याची चर्चा आहे. 

साई पल्लवी हीने सीतेच्या कॅरेक्टरसाठी सुमारे 12 कोटीची फी घेतली आहे.

सनी देओल याने हनुमानच्या कॅरेक्टरसाठी दोन्ही पार्टचे मिळून 40 कोटी रुपये बिदागी घेतली आहे.

 रकुल प्रीम सिंह याने शुर्पनकासाठी 2 कोटी रुपये फि आकारल्याचे म्हटले जात आहे.

लारा दत्ता हीने कैकईचे पात्र साकारण्यासाठी 25 लाख स्वीकारल्याचे सांगितले जात आहे.

  रवी दुबे याने लक्ष्मणाची भूमिका करण्यासाठी 2 ते 4 कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जाते.

विवेक ओबेरॉय याने त्याचे सर्व मानधन कॅन्सर पीडित मुलांना दान केले आहे. 

काजल अग्रवाल हीने मंदोदरीचे पात्र साकारण्यासाठी एक कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे.

Airtel चा 199 रुपयांचा प्लान, कोणते फायदे मिळतात ?