गोविंदाची भाची आरती सिंहच नुकतच लग्न झालय. तिने काही फोटो  शेअर केलेत. 

अभिनेत्री आरती सिंहने पती दीपक चौहान सोबतचे  काही रोमँटिक फोटो  शेअर केलेत.

एका फोटोत दीपक आरतीच्या डोक्याला Kiss करताना दिसतोय. 'दिया और बाती हम' असं कॅप्शन आरतीने दिलय 

आरती लाल रंगाचा पोषाखात आहे. डोक्यात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आहे. पतीसोबत  खूप आनंदी दिसतेय.

आरतीच धूम धडाक्यात लग्न झालं. कुटुंबासह टीव्ही विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले. 

'आरती मी तुझा आनंद  समजू शकते. पण काळजीपोटी  मी तुला एक गोष्ट सांगतेय'

'इन्स्टावर सगळं काही टाकू नकोस. प्रत्येकाला तो आनंद नाही दिसणार' असं सल्ला एका युजरने आरतीला दिलाय