ट्रेविस हेड IPL 2024 गाजवतोय. SRH  कडून हा प्लेयर धावांचा  पाऊस पाडतोय. 

क्रिकेटच मैदान गाजवणाऱ्या ट्रेविस हेडची एक साइड  स्टोरी सुद्धा आहे.

मॉडेल जेसिका डेविस बरोबर 2023 मध्ये लग्न केलं.  हेडचा साखरपुडा  2021 मध्ये झाला. 

सुखाच्या क्षणाबरोबर या जोडप्याबरोबर मे 2022 मध्ये एक दु:खद घटना सुद्धा घडली. सुदैवाने ते थोडक्यात बचावले.

ट्रेविस हेड आणि जेसिका डेविस सुट्टयांसाठी मालदीवला चाललेले. त्याचवेळी  विमानाला अपघात झाला. 

बिघाडामुळे विमानाच एका बेटावर इमर्जन्सी लँडिंग  करावं लागलं. त्यावेळी  जेसिका गर्भवती होती. 

लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान घसरुन मैदानात गेलं. सुदैवाने कोणाला  दुखापत नाही झाली.