गोविंदाची पत्नी सुनीताला करायचं दुसरं लग्न? गोविंदासमोर ठेवली अट

9 November 2025

Created By: Mayuri Sarjerao

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमी चर्चेत असते

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुनीताने अनेक वैयक्तिक, व्यावसायिक बाबींबद्दल खुलासा केला

सुनीता म्हणाली तिला पुन्हा लग्न करायचे आहे. गंमतीत तिने असं गोविंदाला म्हटलं की तिचे लग्न लावून दे

सुनीता म्हणाली, "मी एकदा गोविंदाला म्हटले की तू सगळीकडे सांगतो की मी अजून मोठी झाले नाही. मी तुझ्या मुलीसारखी आहे.

"जर तुला वाटत की मी टीनापेक्षा थोडीच मोठी आहे, तर चांगल्या मुलाशी माझे लग्न लाव"

त्यावर गोविंदाने तिला म्हटलं, "एवढेच उरलं आहे आता. तूच स्वतःसाठी मुलगा शोध."

सुनीता लवकरच "ट्रेटर्स 2" या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. ज्याचा खुलासा तिनेच केला होता.