भाग्यश्रीच्या कन्येला पाहिलंय का ? आईसारखीच आहे सुंदर
02 July 2025
Created By: Atul Kamble
'मैने प्यार किया'तील भाग्यश्री हिचा जन्म सांगलीतील पटवर्धन शाही कुटुंबात झाला होता.तिचे वडील विजयसिंहराव माधवराव पटवर्धन राजे होते
तिचा सलमान सोबतचा पहिलाच चित्रपट 'मैने प्यार किया'( १९८९) प्रचंड हिट झाला
पण १९९० मध्ये १९ वर्षांच्या भाग्यश्रीने हिमालय दसानी यांच्याशी प्रेमविवाह केला आणि फिल्म इंडस्ट्रीला राम राम केले
भाग्यश्री आणि हिमालय यांना दोन मुले, मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका दोघांनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केलाय
अवंतिका हीने लंडनमधून बिझनेस एज्युकेशन केलंय,२०२२ मध्ये झी 5 च्या वेबसिरीज 'मिथ्या'मधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलंय
अवंतिका इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आणि ती तिच्या आईसारखीच निरागस आणि सुंदर दिसतेय
भाग्यश्री आणि अवंतिका यांची मायलेकीची जोडी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
अवंतिका हीचा लूक तिची आई भाग्यश्री सारखाच आहे. चांगल्या संधीची ती वाट पाहात आहे.
सलमान आहे फौजी बनण्याच्या तयारीत, जिममधील फोटो केले व्हायरल