सलमान आहे फौजी बनण्याच्या तयारीत, जिममधील फोटो केले व्हायरल
02 July 2025
Created By: Atul Kamble
सलमान खानचे 'सिंकदर' चित्रपटातून जोरदार कमबॅकचे प्लान बारगळले,हा चित्रपट फ्लॉप झाला
सलमान आता त्याच्या पुढील चित्रपटाची तयारीत करीत आहे.हा सिनेमा गलवान व्हॅली संघर्षावर बेतलेला आहे
अपूर्व लाखिया याच्या या चित्रपटात तो फौजी बनला आहे.या चित्रपटासाठी तो जिममध्ये घाम गाळत आहे
सलमानने त्याच्या इंस्टाग्रामवर जिम सेशनचे काही फोटो टाकलेत, चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे
सलमानची बॉडीपाहून चाहते प्रेमात पडलेत,सलमान लिहीतोय.. आरशात जी व्यक्ती आहे तिला प्रोटेक्ट करा, टेक केअर, तोच कामी येईल
सलमान त्याच्या या अपकमिंग चित्रपटात बिझी आहे.तो सर्वकाही विचारपूर्वक करत आहे.
सलमानकडे अनेक चित्रपट आहेत. पण गलवान व्हॅलीचा चित्रपट आधी पूर्ण होणार आहे. मग नंतर इतर
कपिल शर्मा शोमध्ये सलमान याने त्याच्या मेंदूच्या विचित्र आजाराबद्दल प्रथमच खुलासा केला होता.
क्रिस्टलचे कासव घरात ठेवल्याने काय होते ?