क्रिस्टलचे कासव घरात ठेवल्याने
काय होते ?
01 July 2025
Created By: Atul Kamble
अनेक वस्तू शुभलाभ देतात, क्रिस्टलचे कासव देखील फायद्याचे असते, वास्तूशास्र काय म्हणते ?
वास्तूशास्रानुसार क्रिस्टलचे कासव घरात ठेवल्याने सुख,समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.हे धन आणि संपत्तीला आकर्षित करते.
घरात क्रिस्टलचे कासव ठेवल्याने सुख शांती समाधान आणि धनलाभ देखील होतो
क्रिस्टल कासवाने नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि घरात सकारात्मक ऊर्जा भरते
धार्मिक मान्यतेनुसार क्रिस्टल कासवा घरात असल्याने आर्थिक समस्या दूर होतात. ते धनलाभासाठी शुभ ठरते.
क्रिस्टलच्या कासवाने वास्तूदोष दूर होण्यात मदत होते.नोकरी आणि परीक्षेत यश मिळते. क्रिस्टल कासव सांभाळणे शुभ मानले जाते.
वास्तूनुसार क्रिस्टल कासव ठेवण्यासाठी उत्तर -पूर्व दिशा शुभ मानली जाते. मुख्य दारात आतील बाजूला तोंड ठेवूनही ठेवता येते
केसातील कोंडा कायमचा दूर करण्यासाठी हे उपाय करा