केसातील कोंडा कायमचा दूर करण्यासाठी हे उपाय करा

01 July 2025

Created By: Atul Kamble

 केसातील कोंडा वा डॅड्रफची समस्येने  हैराण असाल तर काही घरगुती उपाय आहेत

दह्यात एक चमचा बेकींग सोडा मिक्स करुन केसांच्या मुळाला लावल्याने कोंडा दूर होतो 

केस धुण्याआधी अर्धा तास आधी नारळ तेल्याने केसांचा मसाज करा आणि कोमट पाण्याने धुवा

 कडूनिंबाच्या पानांचा रस केसांच्या मुळांना लावा आणि कोमटपाण्याने केस शॅम्पू करा

बदामाच्या तेलाला गुलाब जलमध्ये मिक्स करुन केसांच्या मुळांना लावल्याने देखी कोंडा कमी होतो

नारळाच्या तेलात लिंबूचा रस मिक्स करुन हे तेल केसांच्या मुळांना लावा नंतर केस शॅम्पूने धुवा

( डिस्क्लेमर : ही माहीती सर्वसामान्य माहीतीवर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )