सकाळी उपाशी पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने काय होते ?

01 July 2025

Created By: Atul Kamble

मेथीच्या दाण्याचे पाणी अनेक आरोग्यविषयक समस्यांवर रामबाण उपाय आहे

मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजत ठेवून त्याचे पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे

मेथीत एंटी-इंफ्लेमेटरी गुण असल्याने सूज कमी करतात आणि हाडे मजबूत करतात

 मेथीत सॉल्युबल फायबर असल्याने पचनयंत्रणा चुस्त ठेवून आतड्यांची सफाई करतो

मेथीत एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर असल्याने कॉलेस्ट्रॉल कमी करुन हृदयविकारापासून वाचवते

मेथीच्या पाण्याने मेटाबॉलिज्म वेगाने होते आणि भूख नियंत्रित रहाते त्यामुळे वजन घटते

 ( डिस्क्लेमर :  हा लेख सर्वसामान्य माहीतीवर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )