मंगळवार उपाय: नोकरीत यश मिळविण्यासाठी हनुमानजींना असे प्रसन्न करा
30 June 2025
Created By: Atul Kamble
नोकरीच्या ठीकाणी अडचणींचा सामना करावा लागत असेल तर हनुमानजींचा आशीर्वाद मिळण्यासाठी हे उपाय कामी येतील
नोकरी सारखी लागते आणि लगेच सुटत असेल तर काही उपाय आहेत.
बालाजी हनुमानजीना दोन गोड पानांचा प्रसाद द्यावा
मंदिरात जाऊन हनुमानजींना प्रसाद चढवावा
नोकरीशी संबंधित अडचणींसाठी आपली मनोकामना बालाजी हनुमानजींकडे मांडा
कार्यसफल होण्यासाठी आणि जीवनात वर्चस्वासाठी हनुमानजींना दोन गोड पानांचा भोग चढवा
हनुमानजी नोकरीतील सर्व अडचणी सोडवतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील
हे पदार्थ खा आणि हृदयरोगाला दूर पळवा