'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

सध्या ज्या अभिनेत्रीच्या ग्लॅमरची चर्चा रंगली आहे ती संजीदा शेख आहे.

संजीदा शेख सध्या 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे.

संजीदा शेख हिच्या बॅकलेसलूकवर चाहते फिदा झाले आहेत.

सध्या अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

घटस्फोटानंतर संजीदा हिने दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नाही.

अभिनेत्री 'सिंगल मदर' म्हणून मुलीचा सांभाळ करत आहे.