संजीदा शेख हिच्या घायाळ अदावर चाहते फिदा, फोटो पाहून म्हणाल...

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री संजीदा शेख सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्तेत आली आहे.

अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

पिवळ्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदाच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

'हीरामंडी' सीरिजमुळे संजीदाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.