संजीदा शेख हिचं साडीत फुललं सौंदर्य, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

'हीरामंडी' सीरिजमध्ये संजीदा हिने मुख्य भूमिका साकारली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

आता साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त संजीदा शेख हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

पिवळ्या साडीत संजीदा शेख हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

संजीदा शेख सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.