बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?

4 DEC 2025

सलमान खान याच्या  बजरंगी भाईजान चित्रपटातील बालकलाकार मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे.

हर्षाली मल्होत्रा सोशल साईटवर तिचे फोटो टाकत असते. ती खूपच सुंदर दिसत आहे.

हर्षाली मल्होत्रा हीला अभिनयातच करियर करायचे आहे. त्यामुळे ती मोठा ब्रेक मिळण्याची वाट पहात आहे.

हर्षाली मल्होत्रा हीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत

हर्षाली मल्होत्रा ब्ल्यू रंगाच्या एम्बेलिश्ड लंहेग्यात सुंदर दिसत आहे.

हिरव्या रंगाच्या अनारकली सूटमध्येही हर्षाली सुंदर दिसत आहे.

हर्षाली मल्होत्रा हीचे रुप लाल रंगाच्या लहंगा खूपच छान दिसत आहे.