बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?

4 DEC 2025

Created By: Atul Kamble

 बॅड कोलेस्ट्रॉल वा LDL हे ब्लड वेसल्समध्ये जमते आणि ब्लॉकेज तयार करते. यामुळे हार्टशी संबंधित आजार होऊ शकतात.

चुकीचा आहार, तेलकट आणि तुपकट खाणे, व्यायाम न करणे, लठ्ठपणा आणि धुम्रपान तसेच जेनेटिक कारणांमुळे बॅड कोलेस्ट्रॉल वा LDL वाढते

डॉ. सुभाष गिरी यांच्या मते रोज फायबर युक्त आहार, फळे, भाज्या आणि ओट्सचे सेवन करा. तळलेले आणि ट्रान्सफॅटपासून दूर रहा. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलला अटकाव होतो.

ज्या लोकांना झोप न येणे किंवा एंझायटीची समस्या आहे, त्यांनी ग्रीन टी पिऊ नये

रोज व्यायाम करा. कारण अधिक वजनाने पोटाची चरबी वाढते. हेल्दी लाईफ स्टाईल, संतुलित आहार, आणि फिजिकल एक्टीव्हीटीने वजन कंट्रोलमध्ये रहाते.

सिगारेट्स आणि मद्यापासून दूर रहा. त्यामुळे हार्ट आणि कोलेस्ट्रॉल दोन्हींसाठी फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल लेव्हलची नेहमी वेळोवेळी तपासणी करा., त्यामुळे वेळीच सावध होता येते.