तुरीची डाळ कोणी खाऊ नये ?

4 DEC 2025

Created By: Atul Kamble

तुरीची डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

   तुरीच्या डाळीत प्रोटीन आणि पोटॅशियम भरपूर असते.

  तरीही काही लोकांनी तुरीची डाळ सेवन करु नये

 चला तर पाहूयात कोणत्या लोकांनी तुरीची डाळ खाऊ नये.

एक्सपर्टच्या मते तुरडाळ खराब किडनी असलेल्या लोकांसाठी चांगली नसते.

  तुरीच्या डाळीतील प्रोटीन युरिक एसिड वाढवते. त्यामुळे सांध्यात दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

   ही डाळ लवकर पचत नाही. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि एसिडीटी सारख्या समस्या वाढू शकतात.