ग्रीन टी कोणत्या लोकांनी पिऊ नये ? काय होतात परिणाम...

5 DEC 2025

Created By: Atul Kamble

ज्या लोकांना झोप न येणे किंवा एंझायटीची समस्या आहे, त्यांनी ग्रीन टी पिऊ नये

ग्रीन टीमधील कॅफीन झोप येण्यात बाधा टाकू शकते आणि बैचेनी वाढू शकते

कॅफीन हार्ट रेट वाढवू शकतो. त्यामुळे हृदयाचे आजार असलेल्यांनी ग्रीन टीचे सेवन कमी करावे

ग्रीन टी ब्लड प्रेशरला थोडे वाढवू शकते. त्यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी ग्रीन टी कमी प्यायला हवे.

ग्रीन टीतील कॅफीन मिसकॅरेजचा धोका वाढवते.आणि अर्भकाच्या वाढीवर वाईट परिणाम करु शकते.

- ज्या लोकांना एसिडीटी, अल्सर वा पोट दुखीची समस्या असेल त्यांनी रिकाम्या पोटी ग्रीन टी घेऊ नये.

ग्रीन टीमधील कॅफीन काही लोकांचे मायग्रेनचे दुखणे वाढवू शकते.