थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?

4 DEC 2025

Created By: Atul Kamble

 शेवग्याच्या पानांना ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जात असते.

 शेवग्याची पाने पोषक तत्वांनी पुरेपूर असतात. आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

 चला तर पाहूयात थंडीत शेवग्याची पाने चावून खाल्ल्याने काय फायदे होतात ?

 तज्ज्ञांच्या मते थंडीत शेवग्याची पाने चघळल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येण्यास मदत होते.

शेवग्यातील विटामिन C आणि इतर एंटीऑक्सीडेंट थंडी-पडसे आणि फ्लू सारख्या मोसमी आजारापासून बचाव होतो.

शेवग्याच्या पानातील सूज विरोधी गुणांमुळे शरीरातील सूज कमी करण्यास मदत होते.

शेवग्यातील पानात फायबर भरपूर असते. जे पचन यंत्रणा चांगली करते. बद्धकोष्ठता, गॅस आणि एसिडीटी सारख्या समस्यांपासून सुटका करते.