करीना कपूर हिचं सावत्र मुलगा याच्यासोबत कसं आहे नातं? प्रेग्नेंसीवर म्हणाल...
20 December 2023
Created By: Shweta Walanj
करीना कपूर हिचं सावत्र मुलगा इब्राहीम यांच्यामध्ये मैत्रीचं नातं आहे.
इब्राहीम अली खान आणि सारा अली खान दोघे सावत्र आई करीना हिला तिच्या नावाने बोलावतात.
करीना - सैफ यांनी 2020 मध्ये दुसऱ्या प्रेंग्नेसीची घोषणा केली. तेव्हा तैमुर 3 वर्षांचा होता.
सोहा अली खान हिने इन्स्टाग्रामवर सैफचा फोटो पोस्ट करत चार मुलांचा बाप.. असं लिहिलं होतं.
सोहा हिच्या पोस्टवर इब्राहीम याने 'अब्बा' लिहित इमोजी पोस्ट केला होते.
सारा आणि इब्राहीम दोघे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलं आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घरी करायचीये नोकरी? त्यासाठी काय कराल?