अजय देवगण बॉलिवूडमधला मोठा  स्टार आहे. त्याने अनेक  हिट चित्रपट दिले आहेत. 

अजय देवगणने बॉलिवूडमधल्या एका हिरॉइनसोबत कधीच  काम केलं नाही.

अजय देवगण आणि श्रीदेवी यांनी कधीच कुठल्या  चित्रपटात एकत्र काम  केलं नाही.

श्रीदेवी 90 च्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.

श्रीदेवीला हिरो पसंत  नसेल, तर ती बदलायला  भाग पाडायची असं  त्यावेळी बोलल जायचं. 

'खुदा गवाह' चित्रपटात श्रीदेवी-अमिताभसोबत अजयला  कास्ट केलेलं. नंतर हा रोल नागार्जुनला दिला.

श्रीदेवीनेच हे केलं असणार  अशी अजयची धारणा झाली.  त्यानंतर त्याने श्रीदेवी सोबत  कधीच काम केलं नाही.