सुनील गावस्कर यांनी कुठल्या फोटोवर  कमेंट केलीय?

IPL 2024 मध्ये काल  RCB vs KKR मध्ये  सामना झाला.

स्ट्रॅटजिक टाइम आऊटमध्ये गंभीरने कोहलीशी हात मिळवला. गळाभेट घेतली.

रवी शास्त्रींना सुद्धा हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. फेयरप्ले अवॉर्ड मिळाला पाहिजे, असं शास्त्रींच  मत होतं.

गावस्कर यांनी फेयरप्लेच  नाही, दोघांना ऑस्कर  मिळाला पाहिजे  असं म्हटलं. 

IPL 2023 मध्ये गौतम  गंभीर आणि विराट  कोहलीमध्ये मैदानात  वादावादी झालेली.

कालच्या सामन्यात  केकेआरने RCB वर सात विकेटने विजय मिळवला.