4 पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी केलं लग्न
13 September 2025
Created By: Shweta Walanj
शोएब मलिकने 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केलं.
काही वर्षांनंतर दोघे वेगळे झाले आणि 2024 मध्ये त्यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.
हसन अलीने 2019 मध्ये हरियाणातील शामिया आरजूसोबत लग्न केलं.
हसन आणि शामिया यांना एक मुलगा देखील आहे.
मोहसीन खानने 1983 मध्ये अभिनेत्री रीना रॉयशी लग्न केलं.
लग्नाच्या 7 वर्षांनंतर 1990 मध्ये रीना आणि मोहसीन यांचा घटस्फोट झाला.
झहीर अब्बासने 1988 मध्ये भारतीय महिला रीता लुथराशी लग्न केलं.
हे सुद्धा वाचा : गुगलला माहिती आहे तुम्ही काय बोलताय, आजच व्हा सावध