गुगलला माहिती आहे तुम्हा काय बोलताय, आजच व्हा सावध
12 September 2025
Created By: Shweta Walanj
तुम्हाला माहिती आहे का की, गुगल तुम्ही जे काही बोलत आहात ते सर्व ऐकत आहे.
हे गुगल क्रोमद्वारे शोधता येतं. तर कसं ते जाणून घेवू...
क्रोम ओपन करा आणि त्यानंतर तीन डॉटवर क्लिक करा.
तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर सेटिंगवर क्लिक करा.
त्यानंतर साइट सेटिंग्जवर क्लिक करा. तेथे तुम्हाला कॅमेरा, लोकेशन आणि मायक्रोफोन हे तीन पर्याय मिळतील...
हे तीन पर्याय लगेच बंद करा, नाहीतर तुम्ही काय बोलता हे गुगलला माहिती पडेल.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...