चाहत्यांनी मलायका अरोराच्या लूकचं केलं कौतुक... 

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

आता देखील मलायका हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. 

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. 

काळ्या ड्रेसमध्ये मलायकाचं सौंदर्य फुलून दिसत आहे. 

चाहते अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.