अरेच्चा सेम टू सेम सारा अली खानच की...!

28 June 2024

Created By: आयेशा सय्यद

सारा अली खान सारखी दिसणाऱ्या या तरूणीचे फोटो व्हीडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील

या तरूणीचं नाव आहे इशिका जयवानी... 

इशिका ही साराची ड्युप्लिकेट आहे

काही जाहिरातींमध्ये साराची ड्युप्लिकेट म्हणून तिने काम केलंय

याशिवाय इशिका उत्तम डान्सर आहे, सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह आहे

पाहा सारा आणि इशिकाचा हा खास व्हीडिओ... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...