जॅकलिन फर्नांडीसच्या  दिलखेच अदा, फोटो व्हायरल

15  February 2026

Created By:  Shweta Walanj

जॅकलिन फर्नांडीस कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

जॅकलिन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.