Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
9 July 2026
Created By: Atul Kamble
janhvi kapoor च्या हातावर रंगली माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या नावाची मेहंदी
Created By: Atul Kamble
अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बहिण अंशुला कपूर हीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सिल्क साडी आणि स्ट्रेपलेस ब्लाऊज तिने घातला होता.
जान्हवी कपूर हीने तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्या संबंधित एक गोष्ट आपल्या पेहरावात केली होती.
जान्हवी कपूर हीने या कार्यक्रमाचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोत चाहत्यांना आढळले की तिच्या हातांवर मेहंदी लावलीय
मेंहदीत बारीक डिझाईनमध्ये हिंदीत शिखर याचे निकनेम शिखू असे जान्हवी हीने मेंदीत काढल्याचे चाहत्यांनी हेरले आहे.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडीया सोबत गेली अनेक वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघेजण बालपणीचे मित्र आहेत.
जान्हवी हीची पहिली फिल्म धडक रिलीज झाल्यानंतर ते वेगळे होणार अशा बातम्या आल्या. मात्र आता ते पुन्हा एकत्र असल्याचे दिसत आहे.
शिखर पहाडिया( Shikhar Pahadia ) हा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
रात्रीचे मोजे घालून झोपणे योग्य की अयोग्य ?