Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

 9 July 2026

Created By: Atul Kamble

रात्रीचे मोजे घालून झोपणे योग्य की अयोग्य ?

Created By: Atul Kamble

जर पायमोजे घालून रात्री झोपत असाल तर ही सवय चांगली वाईट हे जाणणे गरजेचे आहे.

मोजे घातल्याने रात्रीचे पाय उबदार राहातात.ज्यामुळे अनेकांना रात्री लवकर झोप येते आणि जास्त आरामदायक झोप येते.

मात्र, खुप फिट्ट आणि सिंथेटिक मटेरियलच्या मोजांनी पायाला घाम येऊ शकतो.

थंडीत मोजे घालून झोपल्याने पायाचे तळवे संपूर्ण रात्र गरम राहातात.आणि कमी थंडी वाजते.

जर तुम्हाला जास्त घाम येत असेल, किंवा फंगल इन्फेक्शनची समस्या असेल तर मोजे घालून झोपल्याने समस्या वाढू शकते.

 मॉयश्चरायजर लावून आणि सुती मोजे घातल्याने टाचांना भेगा पडत नाहीत. त्या मुलायम राखण्यास मदत होते.

न धुतलेले घाणेरडे मोजे दीर्घकाळ घातले तर त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.