Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

 9 July 2026

Created By: Atul Kamble

पाठीचे दुखणे का सुरु होते,  कारणे काय ?

Created By: Atul Kamble

पाठीचे दुखणे हे दैनंदिन चुकीच्या गोष्टींचा परिणाम आहे.

पाठदुखी ही खुर्चीवरुन उठताना असो की सकाळी बिछान्यातून उठताना... एक रोजची समस्या झाली आहे.

मुख्यत्वे पाठदुखी ही वय वाढल्यानंतरची समस्या मानली जाते.

 परंतू कमी वयाच्या लोकांमध्येही हा आजार वाढला आहे.

अखेर पाठदुखीचे कारण काय असते ? याकडे दुर्लक्ष करणे योग्य असते काय ?

सतत थकल्या सारखे वाटणे, हे किडनी योग्य काम करत नसल्याचे लक्षण आहे

स्नायू किंवा लिगामेंट्सवर दबाव येणे हे पाठदुखीचे सर्वात मोठे कारण मानले जाते.

डेस्क जॉब करणारे, वजन वाढलेले लोक, वयस्क आणि जास्त वजन उचलणाऱ्या लोकांना पाठदुखीचा जास्त त्रास होतो.