मुंबईतील पावसाळ्यासाठी जान्हवी कपूर तयार, म्हणते...
23 May 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री जान्हवी कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्रीने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मुंबईतील पावसासाठी तयार असं लिहिलं आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'