'जोधा अकबर' फेम अभिनेत्रीला ओळखणंही कठीण, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

 अभिनेत्री परिधी शर्मा हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

परिधी 2010 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ मध्ये दिसली होती.

अभिनेत्री ‘रुक जाना नही’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

सध्या परिधीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिधी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.