झगमगत्या विश्वापासून दूरू असलेला रजत दिसतो तरी कसा?

Created By: Shweta Walanj

 रजत टोकस हे टीव्ही विश्वातील फार मोठं नाव आहे.

रजतने ‘पृथ्वीराज चौहान’, ‘जोधा अकबर’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.

रजतला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत..

रजत सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

आजही रजतच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

आता देखील त्याचे अनेक फोटो तुफान व्हायरल होत आहेत.