जॉनी लिव्हरच्या बायकोच्या 'या' फोटोंची सर्वत्र चर्चा

12 June 2025

Created By: Shweta Walanj

जॉनी लिव्हर याचं खरं नाव जॉन प्रकाश राव जनुमला आहे.

जॉनी लिव्हर यांनी स्टँड अप कॉमेडी करत करीयरची सुरुवात केली.

जॉनी लिव्हर यांच्या पत्नीचं नाव सुजाता असं आहे.

जॉनी लिव्हर आणि सुजाता यांनी 1984 मध्ये लग्न केलं.

सुजाता कायम लाईमलाईट पासून दूर असतात.

सध्या सुजाता यांचे काही कधीच न पाहिलेले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.