दिवसागणिक वाढतंय जुही चावलाचं सौंदर्य

04 August 2025

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री जुही चावला कायम सौंदर्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्रीचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आता देखील जुहीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

साध्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.